सातबारा Watch

← खोरस

Ferfar #2529 · खोरस

पालम, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
139/2/3
Talathi
प्रवीण रमेश निखाते
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अर्जदारः कन्हैया नंदकुमार येरमे यांनी मौजे खोरस येथील सर्वे नं 139/2/3 मध्‍ये स्‍वतंत्र बोअरवेल घेतला असून सदरील बोअरवेलची नोंद 7/12 वर इतर अधिकारामध्‍ये घेण्‍याकरिता विनंती अर्ज सादर केला आहे.करिता नोंद घेण्‍यात आली.