Ferfar #1064 · सादलापुर
पालम, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अर्जदारः निवृत्ती रामराव धुळगंडे यांनी विनंती अर्ज दिला की,मौजे सादलापुर येथील सर्वे/गट नं 145 क्षेत्र 0.5500 हे.आर व सर्वे/गट नं 224 क्षेत्र 0.1000 हे.आर शेतीच्या ऑनलाईन 7/12 वर आडनावाची नोंद करण्यात यावी.याकरिता सोबत आधार कार्ड व शपथपत्र सादर केले आहे.करिता अर्जदाराच्या अर्जावरुन व सोबत दिलेल्या कागदपत्रावरुन आधारप्रमाणे निवृत्ती रामराव धुळगंडे या नावाची फेरफारला नोंद घेण्यात आली.