सातबारा Watch

← सादलापुर

Ferfar #1065 · सादलापुर

पालम, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
193, 205
Talathi
राजश्री प्रभाकरराव देसाई
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 अर्जदारः संग्राम पुंडलिक बाजगीर यांनी विनंती अर्ज दिला की,मौजे सादलापुर येथील सर्वे/गट नं 205 क्षेत्र 0.4000 हे.आर व सर्वे/गट नं 193 क्षेत्र 1.2900 हे.आर शेतीच्‍या ऑनलाईन 7/12 वर आडनावाची नोंद करण्‍यात यावी.याकरिता सोबत आधार कार्ड व शपथपत्र सादर केले आहे.करिता अर्जदाराच्‍या अर्जावरुन व सोबत दिलेल्‍या कागदपत्रावरुन आधारप्रमाणे संग्राम पुंडलिक बाजगीर या नावाची फेरफारला नोंद घेण्‍यात आली.