Ferfar #1072 · सादलापुर
पालम, परभणी · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक शाखा गंगाखेड
गहाणखत लिहुन देणार : रोहिदास सोपान सुरनर रा. सादलापुर यांनी दुय्यम निबंधक पालम यांचेकडील दस्त क्रमांक 1610-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 205000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 124, 53, 83, 90, 93 क्षेत्र 0.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रोहिदास सोपान सुरनर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 205000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.