Ferfar #404 · सिपेगाव
पालम, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-21
- Objection until
- 2026-10-06
- Certified
- —
- Gat / Survey
- 8/अ/6
- Talathi
- प्रवीण रमेश निखाते
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/09/2026
अर्जदारः नागोराव सखाराम हिंगने यांनी विनंती अर्ज दिला की,मौजे सिपेगाव येथील सर्वे/गट नं 8/अ/6 क्षेत्र 0.4000 हे.आर शेतीच्या ऑनलाईन 7/12 वर आडनावाची नोंद करण्यात यावी.याकरिता सोबत आधार कार्ड व शपथपत्र सादर केले आहे.करिता अर्जदाराच्या अर्जावरुन व सोबत दिलेल्या कागदपत्रावरुन आधारप्रमाणे नागोराव सखाराम हिंगने या नावाची फेरफारला नोंद घेण्यात आली.