सातबारा Watch

← सिपेगाव

Ferfar #405 · सिपेगाव

पालम, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-21
Objection until
2026-10-06
Certified
—
Gat / Survey
11/ब/2, 9/अ/2
Talathi
प्रवीण रमेश निखाते
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/09/2026 अर्जदारः केशव सखाराम बुगनर यांनी विनंती अर्ज दिला की,मौजे सिपेगाव येथील सर्वे/गट नं 11/ब/2 क्षेत्र 0.5900 हे.आर व सर्वे/गट नं 9/अ/2 क्षेत्र 0.3000 हे.आर शेतीच्‍या ऑनलाईन 7/12 वर आडनावाची नोंद करण्‍यात यावी.याकरिता सोबत आधार कार्ड व शपथपत्र सादर केले आहे.करिता अर्जदाराच्‍या अर्जावरुन व सोबत दिलेल्‍या कागदपत्रावरुन आधारप्रमाणे केशव सखाराम बुगनर या नावाची फेरफारला नोंद घेण्‍यात आली.