Ferfar #406 · सिपेगाव
पालम, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/09/2026
अर्जदारः नामदेव तुळशिराम बुगनर यांनी विनंती अर्ज दिला की,मौजे सिपेगाव येथील सर्वे/गट नं 11/ब/3 क्षेत्र 1.6700 हे.आर व सर्वे/गट नं 11/क/1 क्षेत्र 0.2900 हे.आर शेतीच्या ऑनलाईन 7/12 वर आडनावाची नोंद करण्यात यावी.याकरिता सोबत आधार कार्ड व शपथपत्र सादर केले आहे.करिता अर्जदाराच्या अर्जावरुन व सोबत दिलेल्या कागदपत्रावरुन आधारप्रमाणे नामदेव तुळशिराम बुगनर या नावाची फेरफारला नोंद घेण्यात आली.