Ferfar #410 · सिपेगाव
पालम, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-09-2026
अर्जदारः तुळशिराम ईरवंतराव बुगनर यांनी विनंती अर्ज दिला की,मौजे सिपेगाव येथील सर्वे/गट नं 3/2/क क्षेत्र 0.3500 हे.आर व पो.ख.0.0100 हे.आर व तसेच सर्वे/गट नं 3/1/2 क्षेत्र 0.4000 हे.आर व पो.ख.0.0200 हे.आर शेतीच्या ऑनलाईन 7/12 वर आधारनुसार नावाची दुरुस्ती नोंद करण्यात यावी.याकरिता सोबत आधार कार्ड व शपथपत्र सादर केले आहे.करिता अर्जदाराच्या अर्जावरुन व सोबत दिलेल्या कागदपत्रावरुन आधारप्रमाणे तुळशिराम ईरवंतराव बुगनर या नावाची फेरफारला नोंद घेण्यात आली.