Ferfar #415 · सिपेगाव
पालम, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-03
- Objection until
- 2026-10-18
- Certified
- —
- Gat / Survey
- 3/3/1/1
- Talathi
- प्रवीण रमेश निखाते
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/10/2026
अर्जदारः 1)मोहनराव टिप्पाजी बुगणर यांनी विनंती अर्ज दिला की,मौजे सिपेगाव येथील सर्वे/गट नं 3/3/1/1 मधील क्षेत्र 0.6100 हे.आर जुना फेरफार क्रमांक 155 नुसार शेतीच्या ऑनलाईन 7/12 वर आडनावाची नोंद करण्यात यावी.याकरिता सोबत आधार कार्ड व शपथपत्र सादर केले आहे.करिता अर्जदाराच्या अर्जावरुन व सोबत दिलेल्या कागदपत्रावरुन आधारप्रमाणे मोहनराव टिप्पाजी बुगणर या नावाची फेरफारला नोंद घेण्यात आली.
अर्जदारः 2)रावसाहेब टिप्पाजी बुगणर यांनी विनंती अर्ज दिला की,मौजे सिपेगाव येथील सर्वे/गट नं 3/3/1/1 मधील क्षेत्र 0.6100 हे.आर जुना फेरफार क्रमांक 155 नुसार शेतीच्या ऑनलाईन 7/12 वर आडनावाची नोंद करण्यात यावी.याकरिता सोबत आधार कार्ड व शपथपत्र सादर केले आहे.करिता अर्जदाराच्या अर्जावरुन व सोबत दिलेल्या कागदपत्रावरुन आधारप्रमाणे रावसाहेब टिप्पाजी बुगणर या नावाची फेरफारला नोंद घेण्यात आली.