Ferfar #416 · सिपेगाव
पालम, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/10/2026
अर्जदारः पंडित टिप्पाजी बुगणर यांनी विनंती अर्ज दिला की,मौजे सिपेगाव येथील सर्वे/गट नं 9/ब/1/1 क्षेत्र 0.1700 हे.आर व सर्वे/गट नं 6/2/9 क्षेत्र 0.4000 हे.आर जुना फेरफार क्रमांक 155 नुसार शेतीच्या ऑनलाईन 7/12 वर आडनावाची नोंद करण्यात यावी.याकरिता सोबत आधार कार्ड व शपथपत्र सादर केले आहे.करिता अर्जदाराच्या अर्जावरुन व सोबत दिलेल्या कागदपत्रावरुन आधारप्रमाणे पंडित टिप्पाजी बुगणर या नावाची फेरफारला नोंद घेण्यात आली.