Ferfar #1067 · मुतखेड
पालम, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 40/1
- Talathi
- प्रवीण रमेश निखाते
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/08/2026
अर्जदारः वैजनाथ लक्ष्मणराव बंडे यांनी विनंती अर्ज दिला की,मौजे मुतखेड येथील सर्वे/गट नं 40/1 मधील 0.1800 हे.आर व पो.ख.0.0400 हे.आर शेतीच्या ऑनलाईन 7/12 वर आधार प्रमाणे नावात दुरुस्ती करण्यात यावी.याकरिता सोबत आधार व शपथपत्र सादर केले आहे.करिता वैजनाथ लक्ष्मण बंडे ऐवजी आधारनुसार वैजनाथ लक्ष्मणराव बंडे या नावाची फेरफारला नोंद घेण्यात आली.