सातबारा Watch

← मुतखेड

Ferfar #1077 · मुतखेड

पालम, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
35/2/1, 35/2/2
Talathi
प्रवीण रमेश निखाते
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अर्जदारः बालाजी सहदेव कवडे यांनी विनंती अर्ज दिला की,मौजे मुतखेड येथील सर्वे/गट नं 35/2/2 क्षेत्र 0.4300 हे.आर व सर्वे/गट नं 35/2/1 क्षेत्र 0.4400 हे.आर शेती सामाईक असून सदरील शेतीच्‍या ऑनलाईन 7/12 वर पुर्वीचे सामाईक नाव गुलाब सहदेव कवडे,बालासाहेब सहदेव कवडे असे होते.तरी यापुढे आधारनुसार गुलाब सहदेव कवडे,बालाजी सहदेव कवडे सामाईक असे नाव करण्‍यात यावी.याकरिता सोबत आधार कार्ड व शपथपत्र सादर केले आहे.करिता अर्जदाराच्‍या अर्जावरुन व सोबत दिलेल्‍या कागदपत्रावरुन आधारप्रमाणे गुलाब सहदेव कवडे,बालाजी सहदेव कवडे सामाईक या नावाची फेरफारला नोंद घेण्‍यात आली.