सातबारा Watch

← भालकुडकी

Ferfar #516 · भालकुडकी

पालम, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
92
Talathi
आंनदा नारायन गायकवाड
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अर्जदारः चरणदास महादु साळवे यांनी मौजे भालकुडकी येथील सर्वे नं 92 मध्‍ये एक स्‍वतंत्र सिंचन विहीर घेतली असून सदरील विहीरीची नोंद 7/12 वर इतर अधिकारामध्‍ये घेण्‍याकरिता विनंती अर्ज सादर केला आहे.करिता नोंद घेण्‍यात आली.