Ferfar #517 · भालकुडकी
पालम, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 29
- Talathi
- आंनदा नारायन गायकवाड
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अर्जदारः माधव गणपती गुंडे यांनी विनंती अर्ज दिला की,मौजे भालकुडकी येथील सर्वे/गट नं 29 क्षेत्र 1.3600 हे.आर शेतीच्या ऑनलाईन 7/12 वर महादेव गणपती गुंडे असे होते तरी आधारनुसार नावाची नोंद करण्यात यावी.याकरिता सोबत आधार कार्ड व शपथपत्र सादर केले आहे.करिता अर्जदाराच्या अर्जावरुन व सोबत दिलेल्या कागदपत्रावरुन आधारप्रमाणे माधव गणपती गुंडे या नावाची फेरफारला नोंद घेण्यात आली.