Ferfar #953 · कोनेरवाडी
पालम, परभणी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 96/3/अ
- Talathi
- आंनदा नारायन गायकवाड
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्र.2026/आर ओ आर/कलम-85/कावी दि.11/09/2026
आदेश दिनांक : 11/09/2026
म.ज.म.अ.1966 कलम 85 नियम 1971 अन्वये
लिहून देणारः
भानुदास निवृत्ती सोन्नर,विठ्ठल निवृत्ती सोन्नर यांची सामाईक शेती मौजे कोनेरवाडी येथील सर्वे/गट नं.96/3/अ क्षेत्र 0.6500 हे.आर व पो.ख.0.03500 हे.आर संपुर्ण शेतीची खालील आदेशाप्रमाणे विभागणी केली आहे.करिता
लिहून घेणारः
1)भानुदास निवृत्ती सोन्नर यांना मौजे कोनेरवाडी येथील सर्वे/गट क्रमांक 96/3/अ क्षेत्र 0.3200 हे.आर व पो.ख.0.0200 हे.आर शेती
2)विठ्ठल निवृत्ती सोन्नर यांना मौजे कोनेरवाडी येथील सर्वे/गट क्रमांक 96/3/अ क्षेत्र 0.3300 हे.आर व पो.ख.0.0150 हे.आर शेती आदेशाने वाटून दिली.
करिता मा.नायब तहसिलदार म.पालम यांचा आदेश क्रमांक जा.क्र.2026/आर ओ आर/कलम-85/कावी दि.11/09/2026 नुसार फेरफारला नोंद घेण्यात आली.