सातबारा Watch

← बोरगाव बु

Ferfar #1624 · बोरगाव बु

पालम, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
41/अ/1
Talathi
आदित्य सुरेश सुडे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अर्जदार बाळू शिवाजी राठोड यांनी अर्ज दिला आहे की,त्यांचे नावे मौ.बोरगाव बु शिवारात गट क्र 41/अ/1 मध्ये शेत जमीन असून सदरील जमिनीमध्ये त्यांनी एक बोरवेल घेतला आहे. खातेदारांनी सादर केलेल्या अर्जाच्या आधारे फेरफारला नोंद घेण्यात आली.