Ferfar #1563 · पोखर्णीदेवी
पालम, परभणी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-09-29
- Objection until
- 2026-10-14
- Certified
- —
- Gat / Survey
- 220
- Talathi
- अमोल सुरेश गर्जे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-09-2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : मा.तहसीलदार तहसील कार्यालय पालम यांच्या आदेश प्रकरण क्र.00023/2025/3177 प्रकरण चालू दि.25/11/2025 निर्णयान्त दि.30/03/2025
आदेश दिनांक : 10/04/2026
श्री.अंबादास पांडू यांच्या नावे 0.62 आर पो.ख. 0.03 हे.आर. असुन फेरफार क्र.541 आहे तथा, हस्तलिखीत 7/12 (1986-87) नुसार, अंबादास पांडू व संभा पांडू यांच्यात समाईक 1.16 आर अशी नोंद आहे. यानुसार अंबादास पांडू यांच्या नावासमोर, एकुण 0.55 आर पो.ख. 0.03 एकूण 0.58 आर अशी नोंद घेण्यात आली,
श्री.अच्युतराव संभा यांच्या नावासमोर 0.62 आर पो.ख.0.03 आर फेरफार क्र.540 अशी नोंद दिसून येते. मुळ फेरफार क्र.540 चे अवलोकन केले असता, सदर फेरफार गट क्र. 32 गटाशी निगडीत असल्याचे दिसुन येते फेरफार क्र.614 नुसार संभा पांडू यांच्या नावावरील (0.58 आर) जमिन अच्युतराव संभा व उत्तम संभा यांच्याकडे वारसाने नोंद झाली आहे. यानुसार अच्युतराव संभा यांच्या नावे 0.2750 आर पोख 0.0150 आर अशी नोंद घेण्यात आली.
श्री.भारत उत्तम घाळगीर यांच्या नावे 0.2750 आर नोंद आहे, वस्तुतः भारत उत्तम घाळगीर यांचे वडील उत्तम संभा यांच्या नावे फेरफार क्र.674 नुसार 0.2750 आर पो.ख़. 0.0150 एवढेच क्षेत्र असने योग्य असुन, आज रोजी पो.ख. मध्ये 0.0150 आर ची नोंद नाही, याप्रमाणे भारत उत्तम याच्या नावे 0.02750 आर पो.ख़. 0.0150 आर अशी दुरुस्ती करण्यात आली.
श्री.भुजंगराव बापुराव यांच्या नावे 0.62 आर पो.ख़.0.05 आर अशी नोंद असुन, फेरफार क्र.541 अशी नोंद आहे वस्तुत: फेरफार क्र.541 हा या गटाशी निगडीत नसुन 342 गटाशी निगडीत आहे. म्हणजेच हस्तलखीत 7/12 व फेरफार क.673 नुसार अर्जंदार भुजंगराव बापुराव घाळगीर यांच्या नावावर 1.02 आर पो.ख़. 0.03 आर एकण 1.05 आर अशी नोंद घेण्यात आली
याप्रमाणे मा.तहसीलदार तहसील कार्यालय पालम यांच्या आदेश प्रकरण क्र.00023/2025/3177 प्रकरण चालू दि.25/11/2025 निर्णयान्त दि.30/03/2025 नुसार मौजे पोखर्णीदेवी येथील गट क्रमांक.220 मध्ये एकूण क्षेत्र 2.12 आर पो.ख.0.09 आर एकूण क्षेत्र 2.21 आर ची दुरुस्ती करण्यात आली.