सातबारा Watch

← बोरगाव खु

Ferfar #536 · बोरगाव खु

पालम, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
1/1
Talathi
आंनदा नारायन गायकवाड
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र.2026/आर ओ आर/कलम-85/कावी दि.16/10/2026 आदेश दिनांक : 16/10/2026 म.ज.म.अ.1966 कलम 85 नियम 1971 अन्‍वये लिहून देणारः गजानन रामभाऊ देशमुख, निर्मला अनसाजी मोरे,वंदना शिवाजीराव देशमुख,पंजाब रामभाऊ देशमुख,सुभाषराव रामभाऊ देशमुख यांची सामाईक शेती मौजे बोरगाव खु.येथील सर्वे/गट नं. 1/1 क्षेत्र 1.1400 हे.आर पो.ख.0.0500 हे.आर संपुर्ण शेतीची खालील आदेशाप्रमाणे विभागणी केली आहे.करिता लिहून घेणारः 1)गजानन रामभाऊ देशमुख यांना मौजे बोरगाव खु.येथील सर्वे/गट नं. 1/1 क्षेत्र 0.3800 हे.आर व पो.ख.0.0200 हे.आर शेती 2)पंजाब रामभाऊ देशमुख यांना मौजे बोरगाव खु.येथील सर्वे/गट नं. 1/1 क्षेत्र 0.3800 हे.आर व पो.ख.0.01500 हे.आर शेती 3)सुभाषराव रामभाऊ देशमुख यांना मौजे बोरगाव खु.येथील सर्वे/गट नं. 1/1 क्षेत्र 0.3800 हे.आर व पो.ख.0.01500 हे.आर शेती आदेशाने वाटून दिली. करिता मा.नायब तहसिलदार म.पालम यांचा आदेश क्रमांक जा.क्र.2026/आर ओ आर/कलम-85/कावी दि.16/10/2026 नुसार फेरफारला नोंद घेण्‍यात आली.