सातबारा Watch

← मार्तंडवाडी

Ferfar #833 · मार्तंडवाडी

पालम, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
141
Talathi
अमोल सुरेश गर्जे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : परभणी जिल्हा सहकारी कृषी,ग्रामीण बहुउद्देशिय विकास बँक म.,परभणी (भु विकास बँक) लिहून घेणार : वैजेनाथ किशनराव कांगणे यांनी सर्व्हे क्रमांक : 141 तपशिल : व ग्रा.बँ,शा.गंगाखेड कडुन 71800 रु उचल - 97 वैजनाथ किसनराव यांनी पा.ला.करीता म्हणुन म.रा.स.कृ. - 97 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.