Ferfar #706 · सिरसम
पालम, परभणी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-06-17
- Objection until
- 2026-07-02
- Certified
- —
- Gat / Survey
- 212
- Talathi
- अरविंद लक्ष्मण डांगे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17-06-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17-06-2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्र.2026/आर ओ आर/कलम-85/कावी दि.12/06/2026
आदेश दिनांक : 15/06/2026
म.ज.म.अ.1966 कलम 85 नियम 1971 अन्वये
लिहून देणारः
अशोक जयराम वाघमारे यांची शेती मौजे सिरसम येथील सर्वे/गट क्रमांक 212 क्षेत्र 1.9600 हे.आर शेती असून त्यापैकी 0.9800 हे.आर शेतीची खालील आदेशाप्रमाणे विभागणी केली आहे.करिता
लिहून घेणारः
गयाबाई बळीराम वाघमारे यांना मौजे सिरसम येथील सर्वे/गट क्रमांक 212 क्षेत्र 0.9800 हे.आर शेती आदेशाने वाटून दिली.
करिता मा.नायब तहसिलदार म.पालम यांचा आदेश क्रमांक जा.क्र.2026/आर ओ आर/कलम-85/कावी दि.12/06/2026 नुसार फेरफारला नोंद घेण्यात आली.