Ferfar #1310 · मोजमाबाद
पालम, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 257
- Talathi
- स्वप्निल मधुकरराव जामनेकर
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
अर्जदार राजेश मारोती गिजे रा. मोजमाबाद ता. पालम जि.परभणी यांचे नावे मौजे मोजमाबाद ता. पालम जि.परभणी शेतशिवारात गट क्र. 257 मध्ये 0 हे. 60 आर शेतजमीन असून त्यात त्यांनी स्वखर्चाने एक स्वतंत्र बोअरवेल पाडला असून त्या बोअरवेल ची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी अर्ज व शपथपत्र सादर केल्यावरून फेरफारला नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.