Ferfar #1315 · मोजमाबाद
पालम, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 192
- Talathi
- स्वप्निल मधुकरराव जामनेकर
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अर्जदार व्यंकटी काळबाराव बाजगीर रा. मोजमाबाद ता. पालम जि.परभणी यांचे नावे मौजे मोजमाबाद ता. पालम जि.परभणी शेतशिवारात गट क्र. 192 मध्ये 3 हे. 72 आर शेतजमीन असून त्यात त्यांनी स्वखर्चाने एक स्वतंत्र विहीर खोदली व एक स्वतंत्र बोअरवेल पाडला असून त्या स्वतंत्र विहिरीची व बोअरवेल ची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी अर्ज व शपथपत्र सादर केल्यावरून फेरफारला नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.