Ferfar #921 · गिरधरवाडी
पालम, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026
अर्जदार साहेबराव रामा राठोड यांनी अर्ज व शपथपत्र दिल्यावरून मौजे गिरधरवाडी येथील शेत सर्वे/गट क्रमांक 67,71 मध्ये बोअरवेल नोंद घेण्यासाठी फेरफार नोंद घेण्यात आली.जुना फेरफार क्रमांक 70