Ferfar #924 · गिरधरवाडी
पालम, परभणी · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 148
- Talathi
- वीनोद गुंडेराव देगांवकर
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- ,
गहाणखत लिहुन घेणार : दि.लातूर अर्बन को-ऑप. बँक लि.लातूर
गहाणखत लिहुन देणार : राम गणपत जाधव रा. गिरधरवाडी यांनी दुय्यम निबंधक पालम यांचेकडील दस्त क्रमांक 1523-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 148 क्षेत्र 1.5200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राम गणपत जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.