सातबारा Watch

← फतूनाईक तांडा

Ferfar #882 · फतूनाईक तांडा

पालम, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-06-15
Objection until
2026-06-30
Certified
—
Gat / Survey
18, 21
Talathi
वीनोद गुंडेराव देगांवकर
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15-06-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10-06-2026 अर्जदार 1) सुरेश मोतीराम चव्हाण 2) रमेश मोतीराम चव्हाण 3) देवीसिंग मोतीराम चव्हाण 4) साहेब मोतीराम चव्हाण 5) नामदेव मोतीराम चव्हाण यांचे अर्ज व मा.तहसिलदार पालम यांचे जा.क्र.2026/जमाबंदी-1/कावी-1425 दि.26/05/2026 नुसार मौजे फतूनाईक तांडा येथील शेत सर्वे/गट क्रमांक 18,21 मध्ये मोतीराम रुपला हे नाव कमी करून 1) सुरेश मोतीराम चव्हाण 2) रमेश मोतीराम चव्हाण 3) देवीसिंग मोतीराम चव्हाण 4) साहेब मोतीराम चव्हाण 5) नामदेव मोतीराम चव्हाण अशी नोंद घेण्यासाठी फेरफार नोंद घेण्यात आली.