सातबारा Watch

← फतूनाईक तांडा

Ferfar #913 · फतूनाईक तांडा

पालम, परभणी · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
190
Talathi
वीनोद गुंडेराव देगांवकर
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि लातूर अर्बन को-ऑप बँक ली लातूर गहाणखत लिहुन देणार : राम गणपत जाधव रा. फतूनाईक तांडा यांनी दुय्यम निबंधक पालम यांचेकडील दस्त क्रमांक 1523-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 190 क्षेत्र 0.5500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राम गणपत जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.