सातबारा Watch

← तांदुळवाडी

Ferfar #1218 · तांदुळवाडी

पालम, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-30
Objection until
2026-10-15
Certified
—
Gat / Survey
172
Talathi
अमोल सुरेश गर्जे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमाबंदी-1/कलम-85/कावी- दि.28/09/2026 आदेश दिनांक : 28/09/2026 म.ज.म.अ.1966 चे कलम 85 (2) अंतर्गत मा.नायब तहसीलदार म.पालम यांचे आदेश क्र. जा.क्र.2026/जमाबंदी-1/कलम-85/कावी- दि.28/09/2026 नुसार मौ तांदुळवाडी येथील वैजनाथ किशन साबणे,पद्मिनबाई वैजनाथ साबणे शेतजमिनीचे मालक यांचे क्षेत्र सर्वे /गट क्रमांक 172 मधील क्षेत्र 2. 00.00 हे. शेतजमीन क्षेत्राची खालील तपशीलाप्रमाने विभागणी झाली आहे. 1) वैजनाथ किशन साबणे यांना सर्वे /गट क्रमांक 172 मधील क्षेत्र 1. 00.00 हे आर शेतजमीन. 2) पद्मिनबाई वैजनाथ साबणे यांना सर्वे /गट क्रमांक 172 मधील क्षेत्र 1. 00.00 हे आर शेतजमीन. करिता म.ज.म.अ.1966 चे कलम 85 (2) अंतर्गत नायब तहसीलदार म.पालम यांचे आदेश क्र जा.क्र.2026/जमाबंदी-1/कलम-85/कावी- दि. 28/09/2026 नुसार फेरफारला नोंद घेण्यात आली.