Ferfar #1219 · तांदुळवाडी
पालम, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05-10-2026
अर्जदार- शोभा माधवराव मांजरे यांनी अर्ज देवून कळविले कि, मौजे तांदुळवाडी येथील शेत सर्वे/गट क्रमांक 184 व 161 मध्ये शेत जमीन असून 7/12 वरील नाव शोभाबाई माधव मांजरे व शोभाबाई माधवराव मांजरे असे चुकीचे आहे. तरी त्यांचे आधार कार्ड प्रमाणे नाव टाकण्याकरिता अर्ज केल्याने नाव दुरुस्ती नोंद करण्यात आली.