सातबारा Watch

← तांदुळवाडी

Ferfar #1223 · तांदुळवाडी

पालम, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
276
Talathi
अमोल सुरेश गर्जे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06-10-2026 लिहून देणार : दि.परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.शाखा राणीसावरगाव लिहून घेणार : रावसाहेब रामचंद्र जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 276 तपशिल : दि.प.जि.म.स.बँक शा. राणीसावरगाव कडुन रावसाहेब रामचंद्र यांनी पिक कर्ज रु. १६८५०/- उचलले - 409 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.