सातबारा Watch

← तांदुळवाडी

Ferfar #1231 · तांदुळवाडी

पालम, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
133
Talathi
अमोल सुरेश गर्जे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : दि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म;परभणी शाखा राणीसावरगाव लिहून घेणार : रामराव उर्फ रामदास नागोबा रेनेवाड यांनी रामदास नागोराव यांनी ११५००/- रु जि. म. स. बँक शा. राणीसावरगाव याचे कर्ज घेतले. नोंद मंजुर - 1 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.