Ferfar #851 · महादेववाडी
पालम, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 209
- Talathi
- सदानंद नाथराव लटपटे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : दि. प. लि. म. सह. बँक शा. राणीसावरगाव
लिहून घेणार : किशन नरसन्ना
यांनी सर्व्हे क्रमांक : 209 तपशिल : किशन नरसन्ना यांनी दि. प. लि. म. सह. बँक शा. राणीसावरगाव कडुन रु. १००००/- कर्ज घेतले - 409
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
१) नामदेव संभाजी २) किशन नरसन्ना यांनी दि. प. लि. म. सह. बँक शा. राणीसावरगाव कडुन अनुक्रमे रु. २५८०/- व १००००/- कर्ज घेतले ( 409 )यांचा बोजा एकाच फेरफार ने घेतला असल्या मुळे बँक पत्रानुसार फक्त २) किशन नरसन्ना यांचा बोजा कमी करून १) नामदेव संभाजी यांचा बोजा नोंद जुना फेरफार क्रमांक नुसार परत घेण्यासाठी फेरफार नोंद घेण्यात आली.