Ferfar #4774 · एरंडेश्वर
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 660
- Talathi
- शिवराज उत्तमराव आनेराव
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
अर्जदार:- मिनाक्षी उमेश शिंदे यांनी अर्ज दिला आहे की मौ.एरंडेश्वर शिवारात गट 660 मध्ये फेरफार नं (3056)ने मिना मधुकरराव काळे यांच्या नावे 0.20 हे.आर असे क्षेत्र असून 7/12 वरील नावात मिनाक्षी उमेश शिंदे अशी दुरूस्ती करण्यासाठी अर्जदाराने दिलेल्या अर्जावरुन व शपथपत्रावरून फेरफार ला नोंद घेण्यात आली.