सातबारा Watch

← एरंडेश्वर

Ferfar #4784 · एरंडेश्वर

पुर्णा, परभणी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
769/2
Talathi
शिवराज उत्तमराव आनेराव
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19-10-2026 लिहुन घेणार : वाल्मिकी अर्बन को-ऑप बँक लि , पाथरी लिहुन देणार : प्रेमलाबाई बालासाहेब शिंदे रा. एरंडेश्वर गट नंबर/ सर्वे नंबर 769/2 यांनी दुय्यम निबंधक परभणी 2 यांचेकडील दस्त क्रमांक 2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.62 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रेमलाबाई बालासाहेब शिंदे ,यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 03/139/2026-27 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.