सातबारा Watch

← एरंडेश्वर

Ferfar #4798 · एरंडेश्वर

पुर्णा, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
769/2
Talathi
शिवराज उत्तमराव आनेराव
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अर्जदार प्रेमलाबाई बालासाहेब शिंदे यांनी मौजे माटेगाव एरंडेश्वर गट क्रमांक 769/2 मध्ये शेतजमीन असुन त्यांनी शेतात एक स्वतंत्र बोअरवेल खोदली असून अर्जदाराने अर्ज व शपथपत्रा वरून 7/12 वर बोअरवेलची नोंद घेण्यात आली.