सातबारा Watch

← एरंडेश्वर

Ferfar #4814 · एरंडेश्वर

पुर्णा, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
96/1
Talathi
शिवराज उत्तमराव आनेराव
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 लिहुन देणार:- अनिल गंगाधर देशमाने रा. एरंडेश्वर(खाता क्रमांक101024) यांचे गट/सर्व्हे क्रमांक96/1, क्षेत्र 0.0250 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0250 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : ज्ञानेश्वर संभाजी काळे ,मुंजाजी शिवाजीराव डुकरे - - -, (खाता क्रमांक :-101128)गट/सर्व्हे क्रमांक 96/1 क्षेत्र 0.0250 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7584 दिनांक 02/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.