सातबारा Watch

← एरंडेश्वर

Ferfar #4815 · एरंडेश्वर

पुर्णा, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
197
Talathi
शिवराज उत्तमराव आनेराव
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अर्जदार:- पदमीनबाई ज्ञानोबा काळे,कृष्णा ज्ञानोबा काळे,जना ज्ञानोबा काळे यांनी मौजे एरंडेश्वर शिवारात गट क्रमांक 197 मध्ये शेतजमीन असुन त्यांनी शेतात एक स्वतंत्र बोअरवेल खोदली असून अर्जदाराने अर्ज व शपथपत्रा वरून 7/12 वर बोअरवेलची नोंद घेण्यात आली.