Ferfar #1498 · पिंपळगांव बाळापूर
पुर्णा, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026
लिहून देणार : म.ग्रा.बँक शा.कात्नेश्वर व वि.का.से.स.सो. पिंपळगाव
लिहून घेणार : गणपत शेषराव बनसोडे
यांनी म.ग्रा.बँक शा.कात्नेश्वर व वि.का.से.स.पो.लि पिंपळगाव (बा) कडुन कर्ज -गणपती शेशराव- ३८,०००/- रू, - 661
म.ग्रा.बॅंक शा. कात्नेश्वर व स.सो.म. पिंपळगाव कडून कर्ज -गणपती शेषराव - ३8,०००/- रू - 661
सर्व्हे क्रमांक : 163 तपशिल : म.ग्रा.बॅंक शाखा कात्नेश्वर व वि.का.से.स.सो.पिम्पळ्गाव (बा) कडुन कर्ज गण्पाती शेशराव 38000 रु
- 661
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.व मूळ फेरफार क्र. 661 नुसार म.ग्रा.बॅंक शाखा कात्नेश्वर व वि.का.से.स.सो.पिम्पळ्गाव (बा) कडुन कर्ज गनेश पुरभाजी 16000 रु, बापु पांदुजि 45000 रु कायम.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.