सातबारा Watch

← पिंपळगांव बाळापूर

Ferfar #1499 · पिंपळगांव बाळापूर

पुर्णा, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
127, 156, 163
Talathi
अजय देवराव कटके
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 बोझा नोंद लिहून देणार : म.ग्रा.बँक शा.कात्नेश्वर व वि.का.से.स.सो. पिंपळगाव लिहून घेणार : गणपत शेषराव बनसोडे यांनी सर्व्हे क्रमांक : 127 तपशिल :म.ग्रा.बँक शा.कात्नेश्वर व वि.का.से.स.पो.लि पिंपळगाव (बा) कडुन कर्ज -गणपती शेशराव- ३८,०००/- रू - 661, सर्व्हे क्रमांक : 156 तपशिल :म.ग्रा.बॅंक शा. कात्‍नेश्‍वर व स.सो.म. पिंपळगाव कडून कर्ज -गणपती शेषराव - ३8,०००/- रू - 661 सर्व्हे क्रमांक : 163 तपशिल : म.ग्रा.बॅंक शाखा कात्नेश्वर व वि.का.से.स.सो.पिम्पळ्गाव (बा) कडुन कर्ज गणपती शेषराव 38000 रु - 661 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. तसेच मुळ/जूना फेरफार क्रमांक 661 नुसार म.ग्रा.बॅंक शाखा कात्नेश्वर व वि.का.से.स.सो.पिम्पळ्गाव (बा) कडुन कर्ज गनेश पुरभाजी 16000 रु, बापु पांदुजि 45000 रु कायम. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.