Ferfar #604 · कौडगांव
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 16
- Talathi
- अजय देवराव कटके
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
बोअरवेल नोंद
अर्जदार काशिनाथ गंगाराम रेनगडे यांनी अर्ज केला की त्यांची मौ कौडगाव मधील गट सर्वे क्रमांक 16 मध्ये शेतजमीन असुन त्यांनी त्यांच्या शेतात स्वतंत्र बोअरवेल घेतलेली आहे. करीता त्यांनी अर्ज व शपथपत्र सादर केलेवरून फेर नोंद घेण्यात आली. जी मंजूरीस्तव सादर.