सातबारा Watch

← सुहागण

Ferfar #1767 · सुहागण

पुर्णा, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
158
Talathi
ज्ञानेश्वर पांडुरंग चरपीलवार
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026 अमोल पुरभाजी भोसले रा.सुहागण ता.पूर्णा येथील राहवासी असून त्यांनी आर्ज केलेवरून त्यानचे मौजे.सुहागण शिवारामध्ये गट न 158 मध्ये 0 हे 20 आर एवढी जमीन आहे त्या मध्ये 7/12 इतर अधिकारामध्ये एक बोअरवेल स्वतंत्र पाडली आहे करिता आम्ही पंचणी प्रत्यक्ष स्थळपाहणी पंचनामा केलेवरून नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर