सातबारा Watch

← सुहागण

Ferfar #1779 · सुहागण

पुर्णा, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
185
Talathi
ज्ञानेश्वर पांडुरंग चरपीलवार
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 नोंदीचा प्रकार इतर फेरफार माहिती मीळालेचा दिनाक :-3/11/2026 मौजे सुहागण ता.पूर्णा येथील खातेदार (1)गीता विठ्ठल भोसले यांचे मौजे सुहागण येथे गट न 185 मध्ये 0 हे 20 आर येवढी जमीन आहे ती जमीन (1 ) विठ्ठल आंबादास भोसले यांना गट न 185 मध्ये 0 हे 20 आर येवढी जमीन पतीस वहीतीसोईचे व्हावे म्हणुन त्यांनी कुटुंबात आपआपसात संमतीपत्र सादर केलेवरुन फेरफार रजिस्टर ला नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्ताव सादर