Ferfar #1783 · सुहागण
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 345
- Talathi
- ज्ञानेश्वर पांडुरंग चरपीलवार
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
नोंदीचा प्रकार इतर फेरफार माहिती मीळालेचा दिनाक :-4/11/2026 मौजे सुहागण ता.पूर्णा येथील खातेदार (1)ज्ञानेश्वर दिनाजी भोसले यांचे मौजे सुहागण येथे गट न 345 मध्ये 0 हे 23आर येवढी जमीन आहे ती जमीन (1) जिजाबाई देविदास भोसले यांना गट न 345 मध्ये 0 हे 03 आर येवढी जमीन चुलतीस वहीतीसोईचे व्हावे म्हणुन त्यांनी कुटुंबात आपआपसात संमतीपत्र सादर केलेवरुन फेरफार रजिस्टर ला नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्ताव सादर