सातबारा Watch

← आवई

Ferfar #2684 · आवई

पुर्णा, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
254
Talathi
ज्ञानेश्वर पांडुरंग चरपीलवार
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17-10-2026 शिवराम शिवाजी पवार रा.आवई ता.पूर्णा येथील राहवासी असून त्यांनी आर्ज केलेवरून त्यानचे मौजे.आवई शिवारामध्ये गट न 254 मध्ये 0 हे 63आर एवढी जमीन आहे त्या मध्ये 7/12 इतर अधिकारामध्ये एक बोअरवेल स्वतंत्र पाडली आहे करिता आम्ही पंचणी प्रत्यक्ष स्थळपाहणी पंचनामा केलेवरून नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर