Ferfar #2685 · आवई
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 41
- Talathi
- ज्ञानेश्वर पांडुरंग चरपीलवार
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18-10-2026
नाव दुरुस्ती :-
हनुमंता घनशाम पवार रा. आवई ता.पूर्णा येथील रहिवासी असून त्यांनी अर्ज देऊन केलेवरून हनुमंता घनशाम पवार यांचे मौजे आवई शिवारामध्ये सं.न/गट 41 मध्ये 0 हे 32 आर येवढी जमीन आहे 7/12 अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव हानवना घनशाम पवार असे आहे त्या ऐवजी हनुमंता घनशाम पवार असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाकडे करणेत आलेला होता या अनुषंगाने हनुमंता घनशाम पवार नावात दुरुस्ती फेरफार घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे नावात बदल करणेसाठी 100 रु बॉन्ड पेपरवर नोटरी शपथपत्र , आधारकार्ड व विनंती अर्ज सादर केल्यावरुन फेरफार नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव स