Ferfar #2692 · आवई
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 222
- Talathi
- ज्ञानेश्वर पांडुरंग चरपीलवार
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
संभाजी नामदेव बुचाले बाळाचा रा. आवई ता.पूर्णा येथील राहवासी असून त्यांनी आर्ज केलेवरून त्यानचे मौजे. आवई शिवारामध्ये गट न 222 मध्ये 1 हे 02 आर एवढी जमीन आहे त्या मध्ये 7/12 इतर अधिकारामध्ये एक बोअरवेल स्वतंत्र पाडली आहे करिता आम्ही पंचणी प्रत्यक्ष स्थळपाहणी पंचनामा केलेवरून नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर