Ferfar #1592 · पिंपळा लोखंडे
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 189
- Talathi
- ज्ञानेश्वर पांडुरंग चरपीलवार
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
संदीप किशन लोखंडे रा.पिंपळा लोखंडे ता.पूर्णा येथील राहवासी असून त्यांनी आर्ज केलेवरून त्यांचे मौजे पिंपळा लोखंडे शिवारामध्ये गट न 189 मध्ये 1 हे 31 आर एवढी जमीन आहे त्या मध्ये 7/12 इतर अधिकारामध्ये एक बोअरवेल स्वतंत्र पाडली आहे करिता आम्ही पंचणी प्रत्यक्ष स्थळपाहणी पंचनामा केलेवरून नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर