Ferfar #561 · मरसूल तर्फे लासीना
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 45
- Talathi
- ज्ञानेश्वर पांडुरंग चरपीलवार
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17-10-2026
रवींद्र शिवदास लोखंडे रा.पिंपळा लोखंडे ता.पूर्णा येथील राहवासी असून त्यांनी आर्ज केलेवरून त्यानचे मौजे.मरसुल तर्फे लासिना शिवारामध्ये गट न 45 मध्ये 0 हे 51 आर एवढी जमीन आहे त्या मध्ये 7/12 इतर अधिकारामध्ये एक बोअरवेल स्वतंत्र पाडली आहे करिता आम्ही पंचणी प्रत्यक्ष स्थळपाहणी पंचनामा केलेवरून नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर