सातबारा Watch

← मरसूल तर्फे लासीना

Ferfar #562 · मरसूल तर्फे लासीना

पुर्णा, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
78
Talathi
ज्ञानेश्वर पांडुरंग चरपीलवार
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17-10-2026 मंजुळा देवराव शिंदे रा.मरसुल तर्फे लासिना ता.पूर्णा येथील राहवासी असून त्यांनी आर्ज केलेवरून त्यानचे मौजे.मरसुल तर्फे लासिना शिवारामध्ये गट न 78 मध्ये 0 हे36 आर एवढी जमीन आहे त्या मध्ये 7/12 इतर अधिकारामध्ये एक बोअरवेल स्वतंत्र पाडली आहे करिता आम्ही पंचणी प्रत्यक्ष स्थळपाहणी पंचनामा केलेवरून नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर