सातबारा Watch

← मरसूल तर्फे लासीना

Ferfar #573 · मरसूल तर्फे लासीना

पुर्णा, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
38
Talathi
ज्ञानेश्वर पांडुरंग चरपीलवार
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 नोंदीचा प्रकार इतर फेरफार माहिती मीळालेचा दिनाक :-3/11/2026 मौजे मरसुल तर्फे लासिना ता.पूर्णा येथील खातेदार (1)सुदाम लक्ष्मण भोसले यांचे मौजे मरसुल तर्फे लासिना येथे गट न 38 मध्ये 0 हे 50 आर येवढी जमीन आहे ती जमीन (1 ) गजानन सुदाम भोसले यांना गट न 38 मध्ये 0 हे 50 आर येवढी जमीन मुलास वहीतीसोईचे व्हावे म्हणुन त्यांनी कुटुंबात आपआपसात संमतीपत्र सादर केलेवरुन फेरफार रजिस्टर ला नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्ताव सादर