सातबारा Watch

← वाई लासीना

Ferfar #1505 · वाई लासीना

पुर्णा, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
122
Talathi
शिल्‍पा सुर्यकांत सरपे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 इंदुताई घनश्याम डाखोरे यांनी अर्ज दिला आहे की ,त्यांनी मोजे वाई येथील गट क्रमांक 122 मध्ये एक विहीर पाडली आहे. अर्ज नोट कॅम्प फोटो पंचनामा व 100 रु च्या बॉन्ड वर शपथ पत्र सादर केल्यावरून फेरफार ला नोंद घेण्यात आली